New GST Rates : जीएसटी परिषदेचा हा निर्णय येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

New GST Rates

New GST Rates : जीएसटी परिषदेचा हा निर्णय येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. केंद्र सरकारने जीएसटी परिषदेच्या (GST Council) 56 व्या बैठकीत बुधवारी (3 सप्टेंबर) रोजी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरात कपात करून सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, दुसरीकडे चैनी किंवा लक्झरी वस्तूंवर अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. वस्तू … Read more