आता ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही,दंड होणार नाही.(No need to carry Driving Licence While Driving)
No need to carry Driving Licence While Driving : अनेकदा आपण गाडी घेऊन घराबाहेर पडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स विसरतो आणि नेमकं त्याच वेळी आपल्याला वाहतूक पोलीस पकडतात. यानंतर मग आपल्याला दंड भरावा लागतो. पण आता तुम्हाला खिशात ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन फिरण्याची अजिबात आवश्यकता नाही. जर तुमच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र नसेल आणि तुम्हाला … Read more