लक्ष्मीपूजन करताना हे नियम नक्की पाळा तरच लक्ष्मीपूजनाचे फळ मिळेल

दिवाळी म्हणजे दिवा लावणे : शुद्ध तुपाचे आणि तिल तेलाचे दिवे लावावे.

महालक्ष्मी ला कमळाचे फूल वाहणे.

घरात स्वस्तिक काढावे